
Solar Sprayer Pump: राज्यात सध्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कापूस, सोयाबीन अशा प्रमुख पिकांच्या क्षेत्रांवर पेरण्या यशस्वीरीत्या पार पडल्या असून पिके जोमात फुलत आहेत. पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्जता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची हि उत्तम संधी आहे. Solar Agriculture Spray Pump
उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार
कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या उत्पादनक्षमतेत वृद्धी घडविण्यासाठी राज्य सरकारने 2024-25 वर्षासाठी विशेष योजना सुरू केली आहे. पिकांची उत्पादकता वाढवून मूल्यसाखळी विकसित करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना सोलार वर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची mahadbt पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.
अर्ज कुठे आणि कसा कराल? Solar Operated Agriculture Knapsack Sprayer
शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
१००% अनुदानावर सोलार फवारणी पंप
राज्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या अगोदर नॅनो युरिया, डीएपी आणि बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज स्वीकारले होते. त्यानंतर आता सोलर चलित फवारणी पंप (Solar Sprayer Pump) साठी अर्ज सुरु झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा, सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसाठी अर्ज कसा करावा पाहूयात त्याविषयी सविस्तर माहिती.
Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी अर्ज कसा कराल?
- संकेतस्थळाला भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
- युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
- “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
- “कृषी यांत्रिकीकरण” -> “मुख्य घटक” -> “कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य” निवडा.
- “मनुष्यचलीत औजारे” घटक निवडा.
- “यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे” मध्ये “पिक संरक्षण औजारे” पर्यायावर क्लिक करा.
- त्यानंतर मशीनचा प्रकार या मध्ये “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा घडक निवडून आपला अर्ज सादर करावा.
शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज सादर करून सरकारी अनुदानाचा लाभ घ्यावा. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे उत्पादनक्षमतेत नक्कीच वाढ होईल.
How to Get a Personal Loan with Low Interest Rate
Getting a personal loan can be a smart financial decision when you need funds for emergencies, education, travel, or debt … Read more
My LPG Ujjwala Yojana List 2025 – Free Gas Connection माहिती
भारत सरकारने गरीब कुटुंबांना smoke-free cooking सुविधा देण्यासाठी Pradhan Mantri Ujjwala Yojana (PMUY) सुरू केली. या scheme अंतर्गत eligible महिलांना … Read more
My LPG ID – कैसे चेक करें, बनाएं और Manage करें अपना LPG Account
आज के डिजिटल समय में, My LPG ID हर LPG consumer के लिए बहुत जरूरी हो गया है। चाहे आपको … Read more
mylpg.co.in – LPG Gas Portal for Consumers in India
Introduction भारत में LPG (Liquefied Petroleum Gas) घर-घर की ज़रूरत है। चाहे Bharat Gas हो, HP Gas हो या Indane … Read more
Police Recruitment Maharashtra 2025 – 15,631 Vacancies Announced
The Maharashtra Government has announced a mega police recruitment drive for 15,631 constable posts across the state. This golden opportunity … Read more
Michael Kennedy Insurance – Trusted Coverage in the USA and Ireland
Insurance is more than just protection – it’s peace of mind and a safety net for the future. Choosing the … Read more
Crop Protection Machine: पीडीकेव्हीचे सौरऊर्जेवर चालणारे प्राणी प्रतिबंधक यंत्र
कृषी क्षेत्रात पिकांचे रक्षण करणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे. शेतकऱ्यांचे पिके जेव्हा अंकुर किंवा रोपावस्थेत असतात, तेव्हा हरिण, … Read more
Choghadiya Table – शुभ और अशुभ समय जानने का आसान तरीका
जब भी हम कोई नया काम शुरू करते हैं – चाहे वो business, travel, शादी, education या कोई new investment … Read more
Ladki Bahin Yojana eKYC Online Process Using Aadhaar @ ladakibahin.maharashtra.gov.in
महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली Ladki Bahin Yojana eKYC आता नव्या टप्प्यात प्रवेश करत आहे. पात्र लाभार्थ्यांची खात्री … Read more
Thanks for helping