अहिल्यानगर कोतवाल भरती निकाल – Final उत्तरतालिका व डाउनलोड लिंक

Ahilyanagar Kotwal Bharti Result 2025 – अहिल्यानगर कोतवाल पदभरती परिक्षेची उत्तरतालिका (Answer Key) 10 ऑगस्ट 2025 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. उमेदवार आपल्या लॉगिनद्वारे किंवा खाली दिलेल्या लिंकवरून PDF डाउनलोड करू शकतात. यावर हरकत नोंदविण्याची वेळ दिल्यानंतर Final उत्तरतालिका देखील जाहीर करण्यात आली आहे. अंतिम निकाल व Merit List उद्या प्रकाशित होणार आहे.


Final Answer Key

📝 उत्तरतालिका (Answer Key) – महत्त्वाची माहिती

  • प्रकाशन तारीख: 10/08/2025, वेळ – सकाळी 11:30
  • कोतवाल पदभरती परीक्षेची उत्तरतालिका उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
  • जर कोणत्याही प्रश्न/उत्तरावर उमेदवारास हरकत असल्यास ती लेखी स्वरूपातप्रवेश पत्रासह ई-मेलद्वारे bhartikotaval@gmail.com येथे नोंदवावी.
  • हरकत ही सबळ पुराव्यासह देणे बंधनकारक आहे.
  • हरकत नोंदविण्याची वेळ: 10/08/2025, सकाळी 11:30 ते दुपारी 2:30 पर्यंत.

✅ अंतिम उत्तरतालिका (Final Answer Key)

  • उमेदवारांकडून प्राप्त सर्व हरकतींचा विचार करून Final उत्तरतालिका 10/08/2025 रोजी दुपारी 4:00 वाजता प्रसिद्ध करण्यात आली आहे.
  • प्राप्त हरकतींचे निवारण झाल्याने प्रारूप उत्तरतालिकेलाच अंतिम उत्तरतालिका म्हणून ग्राह्य धरले आहे.

📥 डाउनलोड लिंक


ℹ️ पुढील टप्पा

  • Final Merit List व Result उद्या जाहीर होईल.
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वरील अपडेट्स पाहावेत.
Sagar Thakur

Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment

Exit mobile version