ज्या शेतकरी भावांचे फार्मर id कार्ड बनवायचे आहे.जे csc center वरती येऊ शकत नाही. ते online register करून सुद्धा id कार्ड बनवू शकतात.पहिले खाली दिलेला फॉर्म भरावा संपूर्ण माहिती अचूकपणे भरावी.फॉर्म भरल्या नंतर 30 रु payment करावी लागणार जे सातबारा व आठ डाऊनलोड करिता लागणार आहे.ज्यांच्या कडे सात बारा आठ अगोदर आहे त्यांनी सातबारा फॉर्म भरतांना अपलोड करावा.फॉर्म भरल्या नंतर फार्मर id कार्ड निशुक्ल बनवून भेटणार.फार्मर id कार्ड बनवतांना register मोबाईल वरती otp मेसेज येणार ते otp फोन वरती सांगावे लागणार.register झाल्या नंतर आपल्या whatsapp वरती पावती पाठवली जाणार धन्यवाद.
आपण फार्मर कार्ड कसे बनवू शकतो.
आपण ऑनलाईन पद्धतीने सुद्धा घर बसल्या किसान कार्ड बनवू शकतात या लिंक द्वारे-https://mhfr.agristack.gov.in/farmer-registry-mh/#/ या वेबसाईट द्वारे बनवू शकतो.
आपण csc centar वरती जाऊन आपले id कार्ड बनवून घेऊ शकतो.
फार्मर id कार्ड हे निशुल्क शेतकरी बांधवांना बनवून भेटणार आहे.कोणत्याही प्रकार चे सेवा शुल्क देण्याची गरज नाही याचीनोंद घावी धन्यवाद.
फॉर्म कसे भरावे खाली फोटो मध्ये दाखवले आहे
Step 1 register

Step 2 Payment
step 3 या मध्ये payment करावी
payment झाल्या नंतर आपल्याला whatsapp व ईमेल वरती आपले पावती पाठवली जाणार.
कृपया-जे व्यक्ती आम्हाला ओळखतात त्यांनीच फॉर्म भरावा कारण otp अपरिचित व्यक्तीला देऊ नये आपली आर्थिक हानी होऊ शकते.