🔹 संस्थेचे नाव:
मुंबई पोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust – MPT), मुंबई पत्तन प्राधिकरण
🔹 पदाचे नाव:
SAP-FICO सल्लागार (Consultant)
🔹 एकूण पदसंख्या:
01 पद
🔹 शैक्षणिक पात्रता:
वाणिज्य / वित्त / अकाउंट या विषयात पदवी, तसेच संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक.
🔹 वयोमर्यादा:
कमाल वय 60 वर्षांपर्यंत.
🔹 पगार:
रु. 1,80,000/- प्रतिमाह + रु. 35,000/- वाहतूक भत्ता
🔹 नोकरीचे ठिकाण:
मुंबई
🔹 अर्ज करण्याची पद्धत:
ऑफलाइन
🔹 अर्ज सुरु होण्याची तारीख:
11 जून 2025
🔹 अर्ज करण्याची शेवटची तारीख:
15 जुलै 2025
अर्ज पाठविण्याचा पत्ता:
आर्थिक सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी,
मुंबई बंदर प्राधिकरण, वित्त विभाग,
बंदर गृह, तळमजला, शूरजी वल्लभदास मार्ग,
बॅलार्ड इस्टेट, मुंबई – 400001
महत्वाचे लिंक:
🔗 जाहिरात PDF: [येथे क्लिक करा]
🌐 अधिकृत वेबसाईट: mumbaiport.gov.in
📝 टीप: या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवावा.