युवा क्रांती वृत्तसेवा

Farmers checking crop insurance compensation amount on government portal

🔴 पोर्टलवर टप्प्याटप्प्याने रक्कम दिसणार; शेतकऱ्यांनी घाई न करता प्रक्रियेला वेळ द्यावा – प्रशासनाचे आवाहन

बुलडाणा (युवा क्रांती वृत्तसेवा):जिल्ह्यातील मलकापूर, नांदुरा, संग्रामपूर, जळगाव जामोद यांसह एकूण सात तालुक्यांतील शेतकऱ्यांसाठी वाढीव पिकविमा नुकसानभरपाईची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. या मागणीला ...