Farmer Crop Loss Sambhajinagar

Chhatrapati Sambhajinagar Flood मुळे पाण्याखाली गेलेलं शेत

Chhatrapati Sambhajinagar Flood : शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, तक्रार केंद्र सुरू करण्याच्या सूचना

महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांप्रमाणेच Chhatrapati Sambhajinagar Flood (छत्रपती संभाजीनगर पुर) ही मोठी चिंता बनली आहे. मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी ...