Agriculture Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी 100 टक्के अनुदानावर अर्ज सुरु, येथे करा अर्ज

Solar Sprayer Pump: राज्यात सध्या दमदार पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे. कापूस, सोयाबीन अशा प्रमुख पिकांच्या क्षेत्रांवर पेरण्या यशस्वीरीत्या पार पडल्या असून पिके जोमात फुलत आहेत. पिकांवर फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्जता दर्शवली आहे. या पार्श्वभूमीवर, सोलर चलित फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची हि उत्तम संधी आहे. Solar Agriculture Spray Pump

उत्पादकता वाढविण्यासाठी सरकारचा पुढाकार

कापूस, सोयाबीन आणि इतर तेलबियांच्या उत्पादनक्षमतेत वृद्धी घडविण्यासाठी राज्य सरकारने 2024-25 वर्षासाठी विशेष योजना सुरू केली आहे. पिकांची उत्पादकता वाढवून मूल्यसाखळी विकसित करण्याच्या उद्देशाने शेतकऱ्यांना सोलार वर चालणाऱ्या फवारणी पंपासाठी अर्ज करण्याची mahadbt पोर्टल वर अर्ज प्रक्रिया सुरु झालेली आहे.

अर्ज कुठे आणि कसा कराल? Solar Operated Agriculture Knapsack Sprayer

शेतकऱ्यांनी https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा. अधिक माहिती हवी असल्यास नजीकच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

१००% अनुदानावर सोलार फवारणी पंप

राज्यातील शेतकऱ्यांना 100% अनुदानावर या अगोदर नॅनो युरिया, डीएपी आणि बॅटरी फवारणी पंप उपलब्ध करून देण्यासाठी कृषि विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवरून अर्ज स्वीकारले होते. त्यानंतर आता सोलर चलित फवारणी पंप (Solar Sprayer Pump) साठी अर्ज सुरु झाले आहेत तरी शेतकऱ्यांनी या संधीचा नक्की फायदा करून घ्यावा, सौरचलित नॅपसॅक फवारणी पंपसाठी अर्ज कसा करावा पाहूयात त्याविषयी सविस्तर माहिती.

Solar Sprayer Pump : सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप साठी अर्ज कसा कराल?

  1. संकेतस्थळाला भेट द्या: https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login
  2. युजर आयडी आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा.
  3. “अर्ज करा” या पर्यायावर क्लिक करा.
  4. “कृषी यांत्रिकीकरण” -> “मुख्य घटक” -> “कृषी यंत्र औजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य” निवडा.
  5. “मनुष्यचलीत औजारे” घटक निवडा.
  6. “यंत्रसामग्री, अवजारे / उपकरणे” मध्ये “पिक संरक्षण औजारे” पर्यायावर क्लिक करा.
  7. त्यानंतर मशीनचा प्रकार या मध्ये “सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप” हा घडक निवडून आपला अर्ज सादर करावा.

शेतकरी बांधवांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी वेळेत अर्ज सादर करून सरकारी अनुदानाचा लाभ घ्यावा. कृषी विभागाच्या या उपक्रमामुळे उत्पादनक्षमतेत नक्कीच वाढ होईल.

  • Namo Shetkari Yojana 2026: किसानों को अब कम पैसे मिलेंगे? जानिए नया अपडेट

    Namo Shetkari Yojana 2026: किसानों को अब कम पैसे मिलेंगे? जानिए नया अपडेट

    महाराष्ट्र के लाखों किसान नमो शेतकरी महासन्मान निधि योजना की अगली किस्त का इंतजार कर रहे हैं। इसी बीच किसानों के बीच एक चर्चा तेजी से चल रही है कि अब नमो शेतकरी योजना के पैसे कम मिलेंगे या सरकार इस योजना की राशि घटाने वाली है? अगर आप भी इस योजना के लाभार्थी हैं…


  • सरकारी योजना महाराष्ट्र 2026: महाराष्ट्रातील सरकारी योजनांची यादी, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    सरकारी योजना महाराष्ट्र 2026: महाराष्ट्रातील सरकारी योजनांची यादी, पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

    महाराष्ट्रातील नागरिकांसाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारमार्फत विविध सरकारी योजना राबवल्या जातात. या योजनांमधून पात्र लाभार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती, पेन्शन, शेतीसाठी अनुदान, महिला कल्याण, घरकुल आणि कौशल्य विकासाशी संबंधित लाभ मिळू शकतात. अनेक नागरिकांना सरकारी योजना महाराष्ट्र यादी, अर्ज कुठे करायचा, कोणती कागदपत्रे लागतात आणि आपल्याला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो, याबद्दल माहिती हवी असते.…


  • NCMC Card Apply Online MSRTC 2026 – संपूर्ण माहिती

    NCMC Card Apply Online MSRTC 2026 – संपूर्ण माहिती

    महाराष्ट्रात एसटी बसने नियमित प्रवास करणाऱ्या महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर पात्र प्रवाशांसाठी NCMC Smart Card महत्त्वाचे झाले आहे. या कार्डच्या माध्यमातून पात्र प्रवाशांना नियमानुसार प्रवास सवलत मिळवणे आणि डिजिटल पद्धतीने व्यवहार करणे सोपे होते. तुम्हाला NCMC Card Apply Online MSRTC करायचे असेल, तर सर्वप्रथम अर्जाची योग्य पद्धत समजून घ्या. सध्या कार्ड नोंदणी आणि…


  • M Kisan 24th Installment Date 2026: ₹2,000 कब आएंगे? स्टेटस चेक, eKYC और बेनिफिशियरी लिस्ट

    M Kisan 24th Installment Date 2026: ₹2,000 कब आएंगे? स्टेटस चेक, eKYC और बेनिफिशियरी लिस्ट

    PM Kisan Samman Nidhi Yojana की 24वीं किस्त का इंतजार कर रहे किसानों के लिए बड़ी खबर है। सरकार की आधिकारिक PM-KISAN वेबसाइट पर उपलब्ध जानकारी के अनुसार, 24वीं किस्त 30 अक्टूबर 2026 को जारी की जाएगी। पात्र किसान परिवारों को इस किस्त के तहत ₹2,000 की आर्थिक सहायता मिलेगी। सरकार ने इस किस्त के…


  • महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी यादी २०२६: जिल्हाहाय यादी पहा | नाव कसे तपासायचे?

    महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफी यादी २०२६: जिल्हाहाय यादी पहा | नाव कसे तपासायचे?

    महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या टप्प्याटप्प्याने जाहीर केल्या जात आहेत. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ठराविक निकषांनुसार कर्जमाफीचा लाभ दिला जात आहे. शासनाने पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील लाभार्थी याद्या जाहीर करण्यास सुरुवात केली असून उर्वरित याद्याही लवकरच प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. जर तुम्हीही…


  • Farmer ID Card Maharashtra Status Check Online 2026

    Farmer ID Card Maharashtra Status Check Online 2026

    If you have applied for a Farmer ID Card (Farmer Registry/AgriStack) in Maharashtra, you can easily check your application status online. The official Maharashtra Farmer Registry portal allows farmers to track whether their application is Submitted, Under Verification, Approved, or Rejected. Farmer Registration Status Search Directly check enrolment status via MHFR Portal How to Check…


  • PMFBY Kharif 2026 Online Registration

    PMFBY Kharif 2026 Online Registration

    The PMFBY Kharif 2026 Online Registration process has started for eligible farmers under the Pradhan Mantri Fasal Bima Yojana (PMFBY). This scheme helps farmers receive financial support if crops are damaged due to drought, floods, heavy rain, hailstorms, pests, or other natural disasters. Farmers can register through the official PMFBY portal, CSC centres, or participating…


  • PM Kisan Rejected Application Solution – How to Fix Rejected PM Kisan Application (2026)

    PM Kisan Rejected Application Solution – How to Fix Rejected PM Kisan Application (2026)

    If your PM Kisan application has been rejected, don’t worry. In most cases, the problem can be fixed by correcting your details and submitting the required documents again. Thousands of farmers face rejection every year due to Aadhaar mismatch, incorrect bank details, land record issues, or incomplete KYC. This guide explains every solution in simple…


  • PM Kisan eKYC Online 2026: Complete Step-by-Step Guide

    PM Kisan eKYC Online 2026: Complete Step-by-Step Guide

    The PM Kisan eKYC Online 2026 process is mandatory for every beneficiary receiving financial assistance under the Pradhan Mantri Kisan Samman Nidhi (PM-KISAN) scheme. Farmers who fail to complete eKYC may face delays in receiving future installments. In this guide, you will learn everything about PM Kisan eKYC, including eligibility, required documents, Aadhaar OTP verification,…


Join WhatsApp

Join Now

Latest Stories

Leave a Comment