Maharashtra government schemes

E-Pik Pahani 2025: कशी करायची

शेतकरी मित्रांनो, E-Pik Pahani 2025 ची A to Z माहिती! (अंतिम मुदत: 14 सप्टेंबर)

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: E-Pik Pahani 2025 सुरू शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामासाठी e pik pahani ...